South Eastern Railway Bharti 2024 (SER) अंतर्गत ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड) आणि ALP या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. पगार 20,000 पर्यंत मिळणार,
दक्षिण पूर्व पूर्व रेल्वेमध्ये नोकरी करायचे असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या ठिकाणी जे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, आणि या भरतीची जाहिरात दक्षिण पूर्व रेल्वे (रेल्वे सेल भरती) सेलद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.
उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती त्याचबरोबर मूळ पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक करावेत. भरती संदर्भातील संपूर्ण इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे ती वाचून घ्यावी.
पदाचे नाव :- ट्रेन मॅनेजर (गुड्स गार्ड) व इतर पद
पदसंख्या :- 1202 जागा
भरती प्रकार :- रेल्वे विभाग
भरती विभाग :- दक्षिण पूर्व रेल्वे
अर्ज पद्धत :- ऑनलाइन
वेतन मानधन :- 5200 ते 22 हजार 200 रुपये
ही भरती पण वाचा :- पशुसंवर्धन विभागात 5233 जागांची 10वी 12वी पासवर नवीन भरती पगार 31 हजार रुपये भरा ऑनलाईन फॉर्म !
वयोमर्यादा :- 18 ते 47 वर्षे
नोकरी ठिकाण :- दक्षिण पूर्व रेल्वे
अर्जाची शेवटची तारीख :- 12 जून 2024
भरती संदर्भातील अधिसूचना :- www.rrcser.co.in
दक्षिण पूर्व रेल्वे 1202 पदांसाठी भरती होत आहे. यासाठी पात्र इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक 12 जून पर्यंत सादर करू शकता. अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात आणि वरील माहिती संपूर्ण वाचून अर्ज करावेत.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लीक करा |