मित्रांनो नमस्कार, SSC Stenographer Bharti 2024 तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी शेवटचे 2 दिवस आहे,या दोन दिवसाच्या आत तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सरकारी नोकरी बारावी पास असल्यावर मिळू शकतात. यासाठी 2006 रिक्त जागासाठीची भरती निघालेली आहे.
या भरतीसाठी अर्ज नेमकी कसा करायचा ? संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पगार किती मिळणार ? ऑनलाइन अर्ज वेबसाईट वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. सोबतच्या भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत म्हणजेच कर्मचारी निवड आयोग अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.
भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग)
पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ व स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’ या पदासाठीची केंद्र सरकार म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून भरती होत आहे.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांना पद संख्या 2006 इतके जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत याची नोंद घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता : या ठिकाणी स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’ आणि स्टेनोग्राफर ‘सी’ या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी पास असणे आवश्यक असणार आहे. (जाहिरात वाचा)
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर या पदासाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे पर्यंत असेल.
अर्ज शुल्क : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर व उमेदवारांना खुला प्रवर्गातील या ठिकाणी 100 रुपये असेल एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ExSM यासाठी कोणती अर्ज शुल्क नाही, या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे.
भरती कालावधी : वरील पदासाठी ही स्टाफ सिलेक्शन कडून परमनंट (कायमस्वरूपी) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024 आहे.
हे पण वाचा :- बँकेत नोकरी करायची शिक्षण फक्त 10वी पासवर भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची तारीख !
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला या भरती नोकरीसाठी नोकरी करावी लागणार आहे.
भरतीची सूचना : आयोग लेखा परीक्षेचे वेळी पात्रता आणि इतर बाबीसाठी अर्जचे तपशील व छाननी करणार नाही, त्यामुळे उमेदवार केवळ तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे. शैक्षणिक पात्रता अनुभव व शारीरिक आणि वैद्यकीय मानके इतर आवश्यकतांमधून जाणे या ठिकाणी असणे आवश्यक आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर वापर करता विभागाचा शारीरिक आणि वैद्यकीय मानके निश्चित या ठिकाणी किती जाणार आहे.
या भरतीसाठीचा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्यायची आहे. फॉर्मची प्रिंट आऊट आहे, आयोगकाडे जमा करण्याची आवश्यकता नसते या ठिकाणी लक्षात घ्यायचे. ऑनलाइन अर्ज मध्ये उमेदवारी त्यांचे योग्य व खरी ई-मेल आणि मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे, कारण आयोगाकडून ईमेल / एसएमएस या ठिकाणी पाठवला जातो.
ही होती स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) अंतर्गत स्टाफ सिलेक्शन स्टेनोग्राफर ‘डी’ या पदासाठीची भरती 2006 जागा भरल्या जाणार आहे.
या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज वेबसाईट तुम्हाला खाली दिलेली आहेत धन्यवाद.
कर्मचारी निवड आयोगाकडून ही भारतीय होत असून यामध्ये स्टेनोग्राफर ‘सी’ स्टेनोग्राफर ‘डी’ या पदासाठीची भरती आहे. 12वी पास उमेदवारी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतो. 17 ऑगस्ट पर्यंत अर्ज करून द्यायचे आहे.
ही माहिती आपल्या मित्रांना तत्काळ शेअर करायचे जेणेकरून आज आणि उद्या ते फॉर्म भरतील, आणि अजून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप, टेलिग्राम जॉईन केला नसेल तर जॉईन करा जेणेकरून लहान-मोठे अपडेट तिथे मिळत राहतील, अशाच भरती अपडेटसाठी mhbharti.in भेट देत रहा धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |