मित्रांनो नमस्कार, Supreme Court of India Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठीची भरती जारी झालेली आहे. यामध्ये 10वी पास ते पदवीधर उमेदवार या ठिकाणी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये नोकरी मिळवण्यासाठीची ही अति सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे.
आता सुप्रीम कोर्टांतर्गत कोणकोणत्या पदासाठीची ही दहावी ते पदवीधरांना याठिकाणी संधी मिळणार आहे. या भरतीचे जाहिरात सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. आता या भरतीसाठी अर्ज पद्धत काय असणारे पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि भरती संदर्भात दिली माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे.
भरती विभाग : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत भरती होत आहे.
अर्ज पद्दत : वरील पदासाठी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
हे पण वाचा :- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती ITI पास झाला असाल तर ऑनलाईन फॉर्म भरला का ?
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत कनिष्ठ न्यायालय परिचर स्वयंपाकाचे ज्ञान असलेले उमेदवारांसाठी 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज ऑनलाइन उमेदवारांना करता येणार आहे.
वयोमर्यादा : कनिष्ठ न्यायालय परिचर स्वयंपाकाचे ज्ञान असलेल्या पदासाठी शिक्षण वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्ष इतके आहे.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करत असलेले उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर पदानुसार शैक्षणिक पात्रता ही खाली दिली आहेत.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान) | सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही मंडळ/संस्थेद्वारे दहावी पास, मान्यताप्राप्त संस्थेकडून cooking/culinary कलांमध्ये किमान एक वर्षाचा पूर्णवेळ डिप्लोमा |
पदाचे नाव : जूनियर कोर्ट अटेंडंट (Cooking Knowing) या पदासाठी ची भरती होत आहे.
पद संख्या : वरील सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत कनिष्ठ न्यायालय परिचर या पदासाठी 80 रिक्त जागा भरण्यात येत आहे.
पगार दरमहा : कनिष्ठ न्यायालय परिचर स्वयंपाकाचे ज्ञान असलेल्या या पदासाठी पगार 21,600 पासून ते 46 हजार 210 रुपये दरमहा या ठिकाणी आहे.
आता या भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, आणि या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे. या भरतीमध्ये तुम्ही दहावी, बारावी शिक्षण झालं असेल त्यात तुमचे स्वयंपाकाचा ज्ञान चांगला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. भरती बाबतची महत्वाची माहिती वर दिलेली आहे.
Supreme Court of India Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?
- या भरतीकरिता वरील पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे
- अर्ज खालील दिलेल्या अधिकृत लिंक वरून सादर करायचे आहेत
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ पीडीएफ नोटिफिकेशन संपूर्ण वाचून घ्यायची
- त्यानंतर अर्ज सादर करायचेत अर्ज सुरू होण्याची तारीख 23 ऑगस्ट
- अर्ज करण्याची शेवटची तारीखल 12 सप्टेंबर 2024 तर ही आहेत.
भरतीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आता ही जाणून घेतल्यानंतर ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. जेणेकरून त्यांनाही नोकरी संदर्भात ही माहिती आहे, मिळेल आणि त्यानंतर आपला व्हाट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर तो देखील पटकन जॉईन करून घ्या धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |