मित्रांनो नमस्कार, भारत सरकार गृहमंत्रालय अर्थात TISS Mumbai Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी गट ‘क’ चे खालील लिपिक व लेखपालाच्या रिक्त पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे.
पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सरकारी विभागामध्ये नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहेत.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय अंतर्गत ही भरती रिक्त पदांची केली जात आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग :- राष्ट्रीय ग्रामीण सेवा महाविद्यालय
पदाचे नाव :- लिपिक व लेखपाल
शैक्षणिक पात्रता :- ही शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया जाहिरात वाचा)
अर्ज पद्धत :- ऑफलाईन
पदाचे नाव व वेतन :- लेखपाल 29 हजार 200 रुपये ते 93 हजार 300 रुपये
उच्च विभाग लिपिक :- 25 हजार 500 ते 81 हजार 100 पर्यंत
वयोमर्यादा :- लिपिक 56 वर्ष पेक्षा जास्त नसावी, लेखपाल संवर्गीय पदावरील प्रतिनिधीच्या कालावधी सामान्यतः तीन वर्षापेक्षा जास्त नसावा.
पद संख्या :- 02 रिक्त जागाची भरती
मूळ पीडीएफ जाहिरात 1 | येथे क्लीक करून पहा |
अर्ज 1 | येथे क्लीक करा |
मूळ पीडीएफ जाहिरात 2 | येथे क्लीक करून पहा |
अर्ज 2 | येथे क्लीक करा |
नोकरी ठिकाण :- नागपूर महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 56 दिवसांच्या अर्ज करणे आवश्यक.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- संचालक राष्ट्रीय ग्रामीण सेवा महाविद्यालय टाकळी फिटर रोड, राजनगर, नागपूर – 440013
वरील माहिती मध्ये भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली असून कृपया अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा आणि त्यानंतरच अर्ज करावेत धन्यवाद.