सिनिअर सायन्स कॉलेज अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा शिपाई, / लेखपाल लिपिक, आणि सुरक्षारक्षक या पदांसाठी पात्र असलेल्या 12 वी आणि पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी या पदांसाठी आहे. या पदासाठी इच्छुक पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे, तरी इच्छुकांनी कॉलेजमध्ये नोकरी मिळवण्यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.
या संदर्भात एज्युकेशन सोसायटी द्वारे या भरती संदर्भातील जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी पदाबाबत संपूर्ण माहिती आणि मूळ पीडीएफ जाहिरात संपूर्ण खाली देण्यात आलेली आहे वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करावेत.
पदाचे नाव :- प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा शिपाई, लेखापाल, सुरक्षा रक्षक, आणि इतर पदे
भरती प्रकार :- शैक्षणिक विभाग
भरती विभाग :- वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक पात्रता ही दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी)
हे पण वाचा :- कृषी विज्ञान सेवा केंद्र अंतर्गत 10 वी पासवर भरती पगार 20 हजार रुपये पहा जाहिरात भरा फॉर्म त्वरित !
अर्ज पद्धत :- अर्ज ऑफलाईन
निवड प्रक्रिया :- मुलाखत द्वारे
भरती कालावधी :- पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची
पदसंख्या :- 45 रिक्त जागा
नोकरी ठिकाण :- दापोली जिल्हा रत्नागिरी (महाराष्ट्र)
महत्त्वपूर्ण सूचना :- मुंबई विद्यापीठने निर्धारित केलेल्या नुसार पात्र उमेदवारांनी 10 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय उदयनगर रोड दापोली येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
मुलाखतीची तारीख :- 10 जून 2024 सकाळी (11 वाजेपर्यंत)
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- प्राचार्य दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय दापोली जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र या ठिकाणी सादर करायचे
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
या भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली मूळ पीडीएफ जाहिरात देण्यात आली आहे, याबात जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत धन्यवाद..