मित्रांनो नमस्कार, Vasai Vikas Bank Bharti 2024 बँकेअंतर्गत विविध पदासाठीची भरती घेतलेली आहे. यामध्ये विविध पदासाठीची भरती आहे, आणि परमनंट नोकरीची सुवर्णसंधी तुम्हाला वसई विकास सहकारी बँक भरती 2024 अंतर्गत मिळते आहे.
आता या भरती संदर्भात कोणकोणत्या पदाची भरती आहे, पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, तसेच अर्ज करण्याची पद्धत, अर्ज पाठवण्याचा पत्ता, ईमेल आयडी, आणि उमेदवार जाहिरात ही संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला खाली दिलेली आहेत.
भारती विभाग : वसई विकास बँक
पदाचे नाव : चीफ कंपलाईन्स ऑफिसर, ब्रांच मॅनेजर, आणि असिस्टंट ब्रांच मॅनेजर या पदासाठी वसई विकास सहकारी बँक अंतर्गत भरती निघाली आहेत.
पद संख्या : एकूण 11 पदासाठीची ही भरती असून ही रिक्त जागा भरण्यात येत आहे.
चीफ कंपलाईन्स ऑफिसर शैक्षणिक पात्रता : यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर CAIIB / JAIIB / LLM असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे. उमेदवाराला अनुभव कमीत कमी पंधरा वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील आवश्यक आहे. पाच वर्षाचा अनुभव ऑडिट कंप्लेंट लीगल वरील मॅनेजमेंट फंक्शन माहिती असावी.
वयोमर्यादा : 40 ते 50 वर्ष इतकी असणार आहे.
ब्रांच मॅनेजर शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर अथवा पदवी यात कोणत्याही शाखेतूनच नाव आवश्यक आहे. उमेदवार किंवा पदवीधर CAIIB व तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे, फक्त पदवीधर असल्यावर कमीत कमी 5 वर्षेचा अनुभव असणे आवश्यक आहे. जनरल बँकिंग ऑपरेशनस, क्रेडिट, NPA मॅनेजमेंट
ही भरती वाचा :- नाबार्डमध्ये नवीन पदांवर भरती सुरू पगार 56 हजारापर्यंत त्वरित पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !
वयोमर्यादा : यामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त वय असावं हे उमेदवार ब्रांच मॅनेजर पोस्टसाठी अप्लाय करू शकता.
असिस्टंट ब्रांच मॅनेजर : यासाठी शैक्षणिक पात्रता पाहायला गेलो तर कोणते विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर अथवा पदव्युत्तर असणं आवश्यक, यामध्ये अनुभव 03 वर्षाचा आवश्यक आहे, पदवीधर असल्यास 05 वर्षाचा अनुभव आवश्यक, जनरल बँकिंग ऑपरेशन, क्रेडिट, एनपीएम मॅनेजमेंट, याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पाहायला गेले तर 50 वर्षे त्यामध्ये असणार आहे, याची देखील लक्षात घ्यायचं.
अर्ज पद्धत : वरील पदांसाठी भरती तुम्ही अर्ज करत असाल तर भरतीसाठी इच्छुक असल्याने रिझुम बँकेच्या ईमेल आयडी वरती तुम्हाला पाठवावे लागेल.
ई-मेल ऍड्रेस : hrd@vasaivikasbank.co.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता : चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर, वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, हेड ऑफिस, चिमाजी आप्पा मैदानाच्या पाठीमागे वसई डेपो जवळ वसई (वेस्ट) पालघर – 401201 या पत्त्यावर आहे.
महत्त्वाच्या सूचना : वसई विकास सहकारी बँकेअंतर्गत ऑनलाइन ईमेलद्वारे आणि ऑफलाइन पद्धतीने या ठिकाणी अर्ज पाठवायचा, दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
आधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचा, उमेदवाराला इंग्रजी, मराठी, आणि हिंदी या तिन्ही भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे घेणे देणाऱ्या मुलाखत पास केल्यानंतर त्यांचे मेडिकल केल्या जाणार त्यानंतर
निवड प्रकिया : शिक्षण व अनुभवाच्या आधारावर उमेदवाराला वयामध्ये सूट देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यायची आधी माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा खाली दिलेल्या आहेत धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ई-मेल ऍड्रेस | hrd@vasaivikasbank.co.in |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |