मित्रांनो नमस्कार, West Central Railway Bharti 2024 मध्ये विविध पदाची भरती वेस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत निघाली आहेत, या भरतीमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करू शकणार आहे.
आता या पश्चिम मध्ये रेल्वे कोणत्या पदासाठी भरती आहे. नोकरी ठिकाण काय ? शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, किती जागांची ही भरती कोणत्या तारखेपर्यंत सुरू राहणार ? ही संपूर्ण माहिती आज लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या भरतीची जाहिरात रेल्वे यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे.
नोकरीचा शोधत तुम्ही असाल तर मध्य रेल्वेत विविध पदासाठीची भरती आहे, 3317 जागांची भरती असून या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून वेस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत अर्ज मागवण्यात आलेली आहेत.
भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत. अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती खाली दिलेल्या आहे आपण पाहू शकता. यामध्ये कोणत्या पदाची भरती हे समजून घेऊया.
- पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार या पदासाठी वेस्ट सेंट्रल बँक अंतर्गत भरती निघालेली आहे.
- पद संख्या : 3317 रिक्त जागा भरणे
- वयोमर्यादा : पाहायला गेलं तर वयोमर्यादा ही 24 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही पीडीएफ जाहिरात बघू शकता.
- अर्ज शुल्क : 141 रुपये आहे, याची अधिक माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकणार आहात.
हे पण वाचा :- यशवंत विद्यापीठ अंतर्गत 10वी 12वी पासवर कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्ही अर्ज केला का ?
अर्ज पद्धत : वरील पदांसाठी अर्ज करू इच्छित असाल तर या ठिकाणी जे आहेत 3317 जागा आहेत, आणि या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने वेस्ट सेंट्रल बँक वेस्ट सेंट्रल रेल्वे भरती अंतर्गत या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे.
अर्जाची शेवटची तारीख : वरील वेस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत भरतीसाठी अर्ज करायचा असेल 4 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करायचा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाचे कागदपत्रे या ठिकाणी असणे आवश्यक आहे.
वेस्ट सेंट्रल रेल्वेत भरती कागदपत्रे कोणती लागतील ?
- दहावीचे गुणपत्रिका
- बारावीचे गुणपत्रिका
- दहावीची उत्तीर्ण प्रमाणपत्र
- बारावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात दाखला (लागू असल्यास)
या ठिकाणी जे आहेत तुम्हाला लागणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जे आहेत, या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. आता वेस्ट सेंट्रल रेल्वे भरती अंतर्गत 3317 जागांची भरती आहे, या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहेत.
वेस्ट सेन्ट्रल रेल्वे भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ?
- West Central Railway ऑनलाईन पद्धतीने वरील अर्ज करावा.
- खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज सादर करून द्यायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- त्यामध्ये देण्यात आलेल्या संपूर्ण अटी, नियम, शर्तीचा पालन करणे आवश्यक असणार आहे.
- अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास तुमचा अर्ज आणि तुमची निवड कोणत्याही टप्प्यावरून ही रद्द होऊ शकते.
- त्यासाठी नियम अटीचे पालन करा
- अर्जाची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 आहे हे लक्षात घ्यायचं आहे.
ही होती मित्रांनो वेस्ट सेंट्रल रेल्वे भरती या भरती संदर्भातील सविस्तर माहिती वर आपण जाणून घेतलेली आहे आधिक माहितीसाठी pdf पहावी, अजून तुम्ही आपला टेलिग्राम व व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तो जॉईन करून घ्या, आणि आपल्या mhbharti.in या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |