मित्रांनो नमस्कार, Yashwant Vidyapeeth Bharti 2024 अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी ही तुम्हाला 10वी आणि 12वी पासवर मिळणार यासाठी पगार देखील तुम्हाला चांगला दिल्या जाणाऱ्या भरतीसाठी ची संपूर्ण जाणार आहेत, या ठिकाणी आपण जाणून घेऊया. भरतीसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचे ? अर्ज करण्यासाठी पदाचे नाव काय आहे ? शैक्षणिक पात्रता, काय लागणार आहे.
वयोमर्यादा ? असेल नोकरीच्या ठिकाण असेल त्याचबरोबर भरती कालावधी, अर्ज पद्धत, आणि अर्जाची शेवटची तारीख, अर्ज पाठवण्यासाठीच पत्ता, आणि भरती संदर्भातील पीडीएफ जाहिरात ही खाली दिली आणि या भरतीची जाहिरात यशवंत विद्यापीठांतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहेत.
भरती विभाग : यशवंत विद्यापीठ अंतर्गत भरती होत आहे.
पदाचे नाव : शिपाई या पदासाठी यशवंत विद्यापीठ या अंतर्गत भरती होत आहे.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी पदसंख्या किती असणार आहे हे जाहिरात मध्ये नमूद करण्यात आलेले नाही, यासाठी उमेदवारांनी अर्ज सादर तत्काळ करून द्यावे.
शैक्षणिक पात्रता : शिपाई या पदासाठी यशवंत विद्यापीठ या अंतर्गत भरती होत आहे, त्यासाठी दहावी, बारावी पास असलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत.
हे पण वाचा :- गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 10वी ITI व पदवीधरांना नोकरी पगार 90 हजार रुपये अर्ज केला का ?
अर्ज पद्धत : वरील शिपाई या पदासाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली देण्यात आलेल्या पत्त्यावरती अर्ज सादर करायचे आहेत.
भरती कालावधी : वरील शिपाई या पदासाठी भरतीचा अर्ज करायचा असेल आणि त्यात नोकरी किती दिवसाची असणार आहे तर या ठिकाणी नोकरी ही परमनंट म्हणजेच कायमस्वरूपी असणार आहे.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर उमेदवारांनी नोकरीची तयारी ही सातारा जिल्ह्यासाठी या ठिकाणी आवश्यक असणार आहे.
वेतन : सेवाशर्ती शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, संस्थेचा विनाअनुदानित इतर कोणत्याही शाखेतील कार्यरत शिक्षकेतर सेवकांना प्राधान्य राहणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज शैक्षणिक कागदपत्रांसह शेवट तारखे अगोदर संबंधित पत्त्यावरती पाठवायचा आहे.
अर्जाची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024 ही आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ पहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरील शिपाई या पदासाठी यशवंत विद्यापीठ अंतर्गत भरती व त्यांनी भरतीसाठी अर्जचा पत्ता यशवंत विद्यापीठ 271 मंगळवार पेठ कराड सातारा, महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवावा लागणार आहे.
मित्रांनो ही होती यशवंत विद्यापीठ सातारा या ठिकाणी भरती, यासाठी शिपाई पदाची भरती होत आहे यामध्ये दहावी, बारावी पास असलेले उमेदवार या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने वर देण्यात आलेल्या त्यावरती अर्ज पाठवू शकतात.
या ठिकाणी यशवंत विद्यापीठांतर्गत शिपाई पदाची भरती आहे, आणि भरतीची संपूर्ण माहिती सांगितली आहे आता ही माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करा.
अजूनही तुम्ही टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तो देखील पटकन जॉईन करून घ्या आणि आपल्या mhbharti.in या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |