मित्रांनो नमस्कार, या ZP Bharti 2024 कडून नवीन भरती निघालेली आहेत, या मध्ये तब्बल 1891 जागा भरण्यात येणार आहे, आणि या पदासाठी तब्बल 20 हजार रुपये पर्यंत पगार तुम्हाला मिळणार नाही. या जिल्हा परिषदेअंतर्गत कोणकोणत्या पदासाठीची भरती निघालेली आहे.
यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया. या भरतीची जाहिरात या जिल्हा परिषदेकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरतीमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिली आहेत.
भरती विभाग : जिल्हा परिषद शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण पात्रता आहे यासाठीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी 1891 वरती जागा जिल्हा परिषदेचे विभागामार्फत करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती वरती दिलेली आहे.
पगार दरमहा : निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर ऑफलाइन पद्धतीने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
भरती कालावधी : ही फक्त तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे याची माहितीसाठी कृपया पीडीएफ पहावी.
पदाचे नाव : शिक्षक या पदासाठीची भरती होत आहे.
नोकरी ठिकाण : पालघर महाराष्ट्र या ठिकाणी भरती असणार आहे अर्जदारांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करणे आवश्यक असणार आहे.
ही भरती वाचा :- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत 10वी पासवर भरती सुरू पगार 46 हजारापर्यंत तुम्ही भरला का फॉर्म ?
महत्वपूर्ण सूचना : तसेच जाहिरातीमधील नमूद करण्यात आलेला अटी शर्ती तसेच इतर संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे, आणि नियुक्ती नियमित पैसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल या ठिकाणी असणार गरजेचे आहे. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण अटी शर्ती वाचून घ्यायचे आहे, कंत्राटी पद्धती वर ही भरती आहे.
अर्जाची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख असून या अगोदर अर्ज सादर करून द्यायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद, पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक 17 कोळगाव, पालघर बोईसर रोड पालघर पश्चिम या पत्त्यावरती अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे.
या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरातीमध्ये मिळून जाणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही या जिल्हा परिषदेनंतर शिक्षक या पदासाठी अर्ज करू शकता.
पात्रतासाठी वरती माहिती दिलेली आहे, त्या पात्रतेनुसार शेवटच्या तारखेअगोदर अर्ज सादर करून द्या जेणेकरून तुम्हाला या अर्जामध्ये संपूर्ण माहिती मिळेल नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
नमूना अर्ज | येथे क्लिक करा |